मी वत्स माझी गायी – संत जनाबाई अभंग – ३२५जनाबाई मी वत्स माझी गायी – संत जनाबाई अभंग – ३२५ मी वत्स माझी गायी । नय आतां करुं काई ॥१॥ तुह्मीं तरी सांगा कांहीं । शेखी विनवा विठाबाई ॥२॥ येंई माझिये हरणी । चुकलें पाडस दासी जनी ॥३॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. मी वत्स माझी गायी – संत जनाबाई अभंग – ३२५