धन्य कलत्र माय – संत जनाबाई अभंग – ३२३जनाबाई धन्य कलत्र माय – संत जनाबाई अभंग – ३२३ धन्य कलत्र माय । सर्व जोडी तुझे पाय ॥१॥ सखा तुजवीण पाहीं । दुजा कोणी मज नाहीं ॥२॥ माझी न करावी सांडणी । ह्मणे तुझी दासी जनी ॥३॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. धन्य कलत्र माय – संत जनाबाई अभंग – ३२३