Categories: जनाबाई

भूत झालें ऋषि पोटीं – संत जनाबाई अभंग – ३२

भूत झालें ऋषि पोटीं – संत जनाबाई अभंग – ३२

भूत झालें ऋषि पोटीं ।
लावियेलें मृगापाठीं ॥१॥
विश्वामित्रा घाला घाली ।
पोटीं शकुंतला आली ॥२॥
भगांकित केला ।
इंद्र भूतानें झडपिला ॥३॥
तेंचि झालें हें भारत ।
म्हणे जनी केली मात ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भूत झालें ऋषि पोटीं – संत जनाबाई अभंग – ३२