पांडवांचे घरीं – संत जनाबाई अभंग – ३१
पांडवांचे घरीं ।
रात्रंदिवस मुरारी ॥१॥
तैंच सखा ना मयाचा ।
एके ठायीं जेवायाचा ॥२॥
त्याच्या उच्छिष्ठाचा ग्रास ।
जनी हात उचली त्यास ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
पांडवांचे घरीं – संत जनाबाई अभंग – ३१