अहो यशोदेचा हरी – संत जनाबाई अभंग – २९९जनाबाई अहो यशोदेचा हरी – संत जनाबाई अभंग – २९९ अहो यशोदेचा हरी । गोपिकांसी कृपा करी ॥१॥ वेणु वाजवितो हरी । सर्व देवांचा साह्यकारी ॥२॥ धांवे धांवे गाई पाठीं । जनी ह्मणे जगजेठा ॥३॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. अहो यशोदेचा हरी – संत जनाबाई अभंग – २९९