Categories: जनाबाई

देव देखिला देखिला – संत जनाबाई अभंग – २९५

देव देखिला देखिला – संत जनाबाई अभंग – २९५

देव देखिला देखिला ।
नामें ओळखुनी ठेविला ॥१॥
तो हा विटेवरी देव ।
सर्व सुखाचा केशव ॥२॥
जनी ह्मणे पूर्ण काम ।
विठ्‌ठल देवाचा विश्राम ॥३॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

देव देखिला देखिला – संत जनाबाई अभंग – २९५