देव देखिला देखिला – संत जनाबाई अभंग – २९५जनाबाई देव देखिला देखिला – संत जनाबाई अभंग – २९५ देव देखिला देखिला । नामें ओळखुनी ठेविला ॥१॥ तो हा विटेवरी देव । सर्व सुखाचा केशव ॥२॥ जनी ह्मणे पूर्ण काम । विठ्ठल देवाचा विश्राम ॥३॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. देव देखिला देखिला – संत जनाबाई अभंग – २९५