बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

अनंत लावण्याची शोभा – संत जनाबाई अभंग – २९४

अनंत लावण्याची शोभा – संत जनाबाई अभंग – २९४


अनंत लावण्याची शोभा ।
तो हा विटेवरी उभा ॥१॥
पितांबर माल गांठीं ।
भाविकांसी घाली मिठी ॥२॥
त्याचे पाय चुरी हातें ।
कष्‍टलीस माझे माते ॥३॥
आवडी बोलें त्यासी ।
चला जाऊं एकांतासी ॥४॥
ऐसा ब्रह्मींचा पुतळा ।
दासी जनी पाहे डोळां ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अनंत लावण्याची शोभा – संत जनाबाई अभंग – २९४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *