Categories: जनाबाई

बाप रकुमाबाई वर – संत जनाबाई अभंग – २९३

बाप रकुमाबाई वर – संत जनाबाई अभंग – २९३


बाप रकुमाबाई वर ।
माझें निजाचें माहेर ॥१॥
तें हें जाणा पंढरपुर ।
जग मुक्तीचें माहेर ॥२॥
तेथें मुक्ति नाहीं ह्मणे ।
जनी न पाहे याचें वदन ॥३॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

बाप रकुमाबाई वर – संत जनाबाई अभंग – २९३