ऐसा आहे पांडुरंग – संत जनाबाई अभंग – २९१
ऐसा आहे पांडुरंग ।
भोग भोगूनि निसग ॥१॥
अविद्येनें नवल केलें ।
मिथ्या सत्यत्व दाविलें ॥२॥
जैसी वांझेची संपत्ति ।
तैसी संसार उत्पत्ति ॥३॥
तेथें कौचे बा धरिसी ।
ब्रह्मीं पूर्ण जनी दासी ॥४॥
ऐसा आहे पांडुरंग ।
भोग भोगूनि निसग ॥१॥
अविद्येनें नवल केलें ।
मिथ्या सत्यत्व दाविलें ॥२॥
जैसी वांझेची संपत्ति ।
तैसी संसार उत्पत्ति ॥३॥
तेथें कौचे बा धरिसी ।
ब्रह्मीं पूर्ण जनी दासी ॥४॥