Categories: जनाबाई

चोखामेळा अनामिक – संत जनाबाई अभंग – २९

चोखामेळा अनामिक – संत जनाबाई अभंग – २९


चोखामेळा अनामिक ।
भक्‍तराज तोचि एक ॥१॥
परब्रह्म त्याचे घरीं ।
न सांगतां काम करी ॥२॥
रोहिदास तो चांभार ।
पाहे मोमिन कबीर ॥३॥
नेमी जबी बीच दासी ।
रंगीं वेढी नांगर पिशी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

चोखामेळा अनामिक – संत जनाबाई अभंग – २९