पंढरीचें सुख पुंडलिकासी – संत जनाबाई अभंग – २८८
पंढरीचें सुख पुंडलिकासी आलें ।
तेणें हें वाढिलें भक्तालागीं ॥१॥
भुक्ति मुक्ति वरदान दिधलें ।
तेंहि नाहीं ठेविलें आपणापाशीं ॥२॥
उदार चक्रवर्ती बाप पंडलिक ।
नामें विश्वलोक उद्धरिले ॥३॥
पंढरीचें सुख पुंडलिकासी आलें ।
तेणें हें वाढिलें भक्तालागीं ॥१॥
भुक्ति मुक्ति वरदान दिधलें ।
तेंहि नाहीं ठेविलें आपणापाशीं ॥२॥
उदार चक्रवर्ती बाप पंडलिक ।
नामें विश्वलोक उद्धरिले ॥३॥