नाम विठोबाचें थोर – संत जनाबाई अभंग – २८१जनाबाई नाम विठोबाचें थोर – संत जनाबाई अभंग – २८१ नाम विठोबाचें थोर । तरला कोळी आणि कुंभार ॥१॥ ऐसी नामाची आवडी । तुटे संसाराची बेडी ॥२॥ नाम गाय वेळोवेळां । दासी जनीसी नित्य चाळा ॥३॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. नाम विठोबाचें थोर – संत जनाबाई अभंग – २८१