Categories: जनाबाई

काय हे करावे – संत जनाबाई अभंग – २७५

काय हे करावे – संत जनाबाई अभंग – २७५


काय हे करावे ।
धनवंतादि अवघे ॥१॥
तुझें नाम नाहीं जेथें ।
नको माझी आस तेथें ॥२॥
तुजविण बोल न मानीं ।
करीं ऐसें ह्मणे जनी ॥३॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

काय हे करावे – संत जनाबाई अभंग – २७५