काय हे करावे – संत जनाबाई अभंग – २७५जनाबाई काय हे करावे – संत जनाबाई अभंग – २७५ काय हे करावे । धनवंतादि अवघे ॥१॥ तुझें नाम नाहीं जेथें । नको माझी आस तेथें ॥२॥ तुजविण बोल न मानीं । करीं ऐसें ह्मणे जनी ॥३॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. काय हे करावे – संत जनाबाई अभंग – २७५