Categories: जनाबाई

एक नाम अवघें सार – संत जनाबाई अभंग – २७४

एक नाम अवघें सार – संत जनाबाई अभंग – २७४


एक नाम अवघें सार ।
वरकड अवघें तें असार ॥१॥
ह्यणोनियां परतें करा ।
आधीं विठ्‌ठल हें स्मरा ॥२॥
जनी देवाधिदेव ।
एक विठ्‌ठल पंढरीराव ॥३॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

एक नाम अवघें सार – संत जनाबाई अभंग – २७४