एक नाम अवघें सार – संत जनाबाई अभंग – २७४जनाबाई एक नाम अवघें सार – संत जनाबाई अभंग – २७४ एक नाम अवघें सार । वरकड अवघें तें असार ॥१॥ ह्यणोनियां परतें करा । आधीं विठ्ठल हें स्मरा ॥२॥ जनी देवाधिदेव । एक विठ्ठल पंढरीराव ॥३॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. एक नाम अवघें सार – संत जनाबाई अभंग – २७४