Categories: जनाबाई

वाचे म्हणतां सोपान – संत जनाबाई अभंग – २७०

वाचे म्हणतां सोपान – संत जनाबाई अभंग – २७०

वाचे म्हणतां सोपान ।
प्राप्त वैकुंठचि जाण ॥१॥
सोपानदेव करितां जप ॥२॥
सोपानदेव धरितां ध्यानें ।
पुनः जन्मा नाहीं येणें ॥३॥
दासी जनी तल्लिन झाली ।
सोपान चरणीं विनटली ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वाचे म्हणतां सोपान – संत जनाबाई अभंग – २७०