Categories: जनाबाई

वर स्कंधी ऋषि तो – संत जनाबाई अभंग – २७

वर स्कंधी ऋषि तो – संत जनाबाई अभंग – २७


वर स्कंधी ऋषि तो वाहिला ।
बळीनें द्वारपाळ केला ॥१॥
भक्ता आधीन होसी ।
त्याच्या वचनीं वर्तसी ॥२॥
त्याचे गर्भवास सोसी ।
कष्‍टी होता अंबऋषी ॥३॥
सर्व दुःखासी साहिलें ।
जनी म्हणे बरवें केलें ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वर स्कंधी ऋषि तो – संत जनाबाई अभंग – २७