अहो मांडियला खेळ – संत जनाबाई अभंग – २६८जनाबाई अहो मांडियला खेळ – संत जनाबाई अभंग – २६८ अहो मांडियला खेळ । बुद्धि रंग बुद्धिबळ ॥१॥ कैंचा शह आला । प्याद्याखालीं फरजी मेला ॥२॥ शहबाजु झाली । जनी म्हणे मात केली ॥३॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. अहो मांडियला खेळ – संत जनाबाई अभंग – २६८