बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

रत्‍नाचे मचकीं पहुडे – संत जनाबाई अभंग – २४६

रत्‍नाचे मचकीं पहुडे – संत जनाबाई अभंग – २४६

रत्‍नाचे मचकीं पहुडे चक्रपाणी ।
चोळीत रुक्मिणी चरणांबुज ॥१॥
कानीं पडियले द्रौपदीचे बोल ।
उठे घननीळ तांतडीनें ॥२॥
रुक्मिणी म्हणे ऐक एक गोष्‍ट ।
पडिलें संकटीं तान्हें माझें ॥३॥
टाकिला गरुड अनवाणी पाय ।
जनी म्हणे माय धांविन्नली ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

रत्‍नाचे मचकीं पहुडे – संत जनाबाई अभंग – २४६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *