अपूर्व कोणे एके काळीं – संत जनाबाई अभंग – २१९
अपूर्व कोणे एके काळीं ।
देव सभेच्या मंडळी ॥१॥
करी त्रैलोक्य भ्रमणा ।
करीं वाहे ब्रम्हवीणा ॥२॥
देती सर्वही सन्मान ।
सिद्ध साधू योगी जन ॥३॥
सांगे अपूर्व काहाणी ।
म्हणे नामयाची जनी ॥४॥
अपूर्व कोणे एके काळीं ।
देव सभेच्या मंडळी ॥१॥
करी त्रैलोक्य भ्रमणा ।
करीं वाहे ब्रम्हवीणा ॥२॥
देती सर्वही सन्मान ।
सिद्ध साधू योगी जन ॥३॥
सांगे अपूर्व काहाणी ।
म्हणे नामयाची जनी ॥४॥