मागें सत झाले – संत जनाबाई अभंग – २०६
मागें सत झाले ।
नाम्या ऐसें कोण बोले ॥१॥
नामा जातां राउळासी ।
देव बोले अवघियांसी ॥२॥
केवढें नवल सांगावें ।
दासी जनीचें पद लिहावें ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
मागें सत झाले – संत जनाबाई अभंग – २०६