मागें सत झाले – संत जनाबाई अभंग – २०६जनाबाई मागें सत झाले – संत जनाबाई अभंग – २०६ मागें सत झाले । नाम्या ऐसें कोण बोले ॥१॥ नामा जातां राउळासी । देव बोले अवघियांसी ॥२॥ केवढें नवल सांगावें । दासी जनीचें पद लिहावें ॥३॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. मागें सत झाले – संत जनाबाई अभंग – २०६