Categories: जनाबाई

माझा लोभ नाहीं देवा – संत जनाबाई अभंग – २०

माझा लोभ नाहीं देवा – संत जनाबाई अभंग – २०

माझा लोभ नाहीं देवा ।
तुझी करीं ना मी सेवा ॥१॥
नाहीं अंगीं थोरपण ।
मिथ्या धरिसी गुमान ॥२॥
रामा येऊनि काय करिसी ।
तुझें बळ आह्मांपासीं ॥३॥
नाहीं सामर्थ्य तुज हरी ।
जनी ह्मणे धरिला चोरीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

माझा लोभ नाहीं देवा – संत जनाबाई अभंग – २०