गीतेवरी आन टीका – संत जनाबाई अभंग – १९१जनाबाई गीतेवरी आन टीका – संत जनाबाई अभंग – १९१ गीतेवरी आन टीका । त्यांनीं वाढियेली लोकां ॥१॥ रानताटामाजीं । त्यानें वोगरिलें कांजी ॥२॥ या ज्ञानेशा वांचोनी । म्हणे नामयाची जनी ॥३॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. गीतेवरी आन टीका – संत जनाबाई अभंग – १९१