भाव अक्षराची गांठी – संत जनाबाई अभंग – १९०
भाव अक्षराची गांठी ।
ब्रम्हज्ञानानें गोमटी ॥१॥
ते हे माया ज्ञाने वरी ।
संतजनां माहेश्वरी ॥२॥
ज्ञानेश्वर मंगळ मुनी ।
सेवा करी दासी जनीं ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
भाव अक्षराची गांठी – संत जनाबाई अभंग – १९०