मग म्हणे नंदाजीला – संत जनाबाई अभंग – १८३
मग म्हणे नंदाजीला ।
पुत्रमुख पाहूं चला ॥१॥
स्नान घालूनि त्यासी ।
वस्त्रें दिधलीं ब्राम्हणांसी ॥२॥
परब्रम्ह तें पाहुनी ।
ब्रम्हीं मिळे दासी जनी ॥३॥
मग म्हणे नंदाजीला ।
पुत्रमुख पाहूं चला ॥१॥
स्नान घालूनि त्यासी ।
वस्त्रें दिधलीं ब्राम्हणांसी ॥२॥
परब्रम्ह तें पाहुनी ।
ब्रम्हीं मिळे दासी जनी ॥३॥