Categories: जनाबाई

गौळण म्हणे गौळणीला – संत जनाबाई अभंग – १८२

गौळण म्हणे गौळणीला – संत जनाबाई अभंग – १८२


गौळण म्हणे गौळणीला ।
पुत्र झाला यशोदेला ॥१॥
एक धांवे एकीपुढें ।
ताटीं वाटी सुंठवडे ॥२॥
सुइणीची गलबल झाली ।
दासी जनी हेल घाली ॥३॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

गौळण म्हणे गौळणीला – संत जनाबाई अभंग – १८२