Categories: जनाबाई

कीर्तनाचा रस आवडे – संत जनाबाई अभंग – १८१

कीर्तनाचा रस आवडे – संत जनाबाई अभंग – १८१

कीर्तनाचा रस आवडे नरासी ।
लागती पायांसी मुक्ति चार्‍ही ॥१॥
वारी पंढरीचा निश्चयें म्यां केला ।
वारकरी झाला पंढरीचा ॥२॥
मोक्षाचा जो मोक्ष मुक्तीची जे मुक्ती ।
जनी म्हणे किती सांगुं फार ॥३॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कीर्तनाचा रस आवडे – संत जनाबाई अभंग – १८१