बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

भजन करी महादेव – संत जनाबाई अभंग – १७२

भजन करी महादेव – संत जनाबाई अभंग – १७२


भजन करी महादेव ।
राम पूजी सदाशिव ॥१॥
दोघे देव एक पाहीं ।
तयां ऐक्य दुजें नाहीं ॥२॥
शिवा रामा नाहीं भेद ।
ऐसे देव तेही सिद्ध ॥३॥
जनी म्हणे आत्मा एक ।
सर्व घटीं तो व्यापक ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भजन करी महादेव – संत जनाबाई अभंग – १७२

1 thought on “भजन करी महादेव – संत जनाबाई अभंग – १७२”

  1. Mukund uddhav giri

    हा आभंगच आर्थाचा गाभा आहे यामधे आनखी काही अर्थ टाकन्याचा जो प्रयत्न करील तो लांडा गर्दभ जाना पुछेवीन दु पाई

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *