प्रपंचीं जो रडे । ब्रम्हवन त्यातें जडे ॥१॥ ऐसा अखंडित ब्रम्हीं । विठ्ठला जो कर्माकर्मी ॥२॥ पुत्रदेह ध्याया ध्यानीं । कांता धनवो कामिनी ॥३॥ सिंधूसी सांडावा । जनी म्हणे गा सदैवा ॥४॥