यातिहीन चोखामेळा – संत जनाबाई अभंग – १७जनाबाई यातिहीन चोखामेळा – संत जनाबाई अभंग – १७यातिहीन चोखामेळा । त्यासी भक्तांचा कळवळा ॥१॥ त्याचा झाला ह्मणीयारा । राहे घरीं धरी थारा ॥२॥ देह बाटविला त्याणें । हांसे जनी गाय गाणें ॥३॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. यातिहीन चोखामेळा – संत जनाबाई अभंग – १७