Categories: जनाबाई

मृदु वाहे पाणी – संत जनाबाई अभंग – १६५

मृदु वाहे पाणी – संत जनाबाई अभंग – १६५


मृदु वाहे पाणी ।
वृजमानी ऐसें लाणी ॥१॥
क्षमा ऐसी जिवीं ।
क्रोधभूत हें पृथ्वी ॥२॥
गंधमाती सरी ।
करुनी आपुली कस्तुरी ॥३॥
गुणदोष मना नाणीं ।
म्हणे बहिरी होय जनी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मृदु वाहे पाणी – संत जनाबाई अभंग – १६५