Categories: जनाबाई

हेंचि देवांचें भजन – संत जनाबाई अभंग – १६०

हेंचि देवांचें भजन – संत जनाबाई अभंग – १६०

हेंचि देवांचें भजन ।
सदा राहे समाधान ॥१॥
येर अवघे संसारिक ।
इंद्र देव ब्रह्मादिक ॥२॥
वरकडाचा पाड किती ।
जनी देवास बोलती ॥३॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

हेंचि देवांचें भजन – संत जनाबाई अभंग – १६०