हेंचि देवांचें भजन – संत जनाबाई अभंग – १६०जनाबाई हेंचि देवांचें भजन – संत जनाबाई अभंग – १६० हेंचि देवांचें भजन । सदा राहे समाधान ॥१॥ येर अवघे संसारिक । इंद्र देव ब्रह्मादिक ॥२॥ वरकडाचा पाड किती । जनी देवास बोलती ॥३॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. हेंचि देवांचें भजन – संत जनाबाई अभंग – १६०