Categories: जनाबाई

धनियाचें पडपे गेला – संत जनाबाई अभंग – १५५

धनियाचें पडपे गेला – संत जनाबाई अभंग – १५५

धनियाचें पडपे गेला ।
जीव जिवें जीव झाला ॥१॥
देहीं देह हारपले ।
गेह गेहातीत झालें ॥२॥
झाला आश्रम आश्रमा ।
जनी म्हणे धरा प्रेमा ॥३॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

धनियाचें पडपे गेला – संत जनाबाई अभंग – १५५