आनंदाचे डोहीं – संत जनाबाई अभंग – १४६
आनंदाचे डोहीं ।
जो कां समूळ झाला नाहीं ॥१॥
कीर्तनें जन्मला ।
हरीभक्तीनें शिंपिला ॥२॥
आळवितसे अंतवरी ।
वाचा नाम लोहा करीं ॥३॥
समूळ झाला नाहीं ।
देहें जनी विठ्ठल पायीं ॥४॥
आनंदाचे डोहीं ।
जो कां समूळ झाला नाहीं ॥१॥
कीर्तनें जन्मला ।
हरीभक्तीनें शिंपिला ॥२॥
आळवितसे अंतवरी ।
वाचा नाम लोहा करीं ॥३॥
समूळ झाला नाहीं ।
देहें जनी विठ्ठल पायीं ॥४॥