मनामागें मन लावूं – संत जनाबाई अभंग – १४२जनाबाई मनामागें मन लावूं – संत जनाबाई अभंग – १४२ मनामागें मन लावूं । तेथें सर्व सुख पाहूं ॥१॥ मग आह्मां काय उणे । दया करी नारायण ॥२॥ जनी म्हणे ऐसें मन । करुं देवा हो आधिन ॥३॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. मनामागें मन लावूं – संत जनाबाई अभंग – १४२