स्मरण तें हेंचि – संत जनाबाई अभंग – १४१
स्मरण तें हेंचि करुं ।
वाचे रामराम स्मरुं ॥१॥
आणिक न करुं तें काम ।
वाचे धरुं हाचि नेम ॥२॥
सुकृताचें फळ ।
जनी म्हणे हें केवळ ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
स्मरण तें हेंचि – संत जनाबाई अभंग – १४१