ब्राह्मणाचें पोर – संत जनाबाई अभंग – १४जनाबाई ब्राह्मणाचें पोर – संत जनाबाई अभंग – १४ ब्राह्मणाचें पोर । मागे दूध रडे फार ॥१॥ माता ह्मणे बालकासी । दूध मागें देवापासी ॥२॥ क्षिराब्धीची वाटी । ह्मणे जनी लावी ओंठीं ॥३॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. ब्राह्मणाचें पोर – संत जनाबाई अभंग – १४