आह्मी पातकांच्या राशी – संत जनाबाई अभंग – १३९
आह्मी पातकांच्या राशी ।
आलों तुझ्या पायांपाशीं ॥१॥
मना येईल तें तूं करीं ।
आतां तारीं अथवा मारीं ॥२॥
जनी म्हणे सृष्टीवरी ।
एक अससी तूं बा हरी ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
आह्मी पातकांच्या राशी – संत जनाबाई अभंग – १३९