माझे चित्त तुझें – संत जनाबाई अभंग – १३८
माझे चित्त तुझें पायीं ।
ठेवीं वेळोवेळां पायीं ॥१॥
मुखीं उच्चार नामाचा ।
कायामनें जीवें वाचा ॥२॥
धरणें तें ऐसें धरुं ।
जनी म्हणे विठ्ठल स्मरुं ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
माझे चित्त तुझें – संत जनाबाई अभंग – १३८