Categories: जनाबाई

ज्योत परब्रह्मीं होय – संत जनाबाई अभंग – १२८

ज्योत परब्रह्मीं होय – संत जनाबाई अभंग – १२८

ज्योत परब्रह्मीं होय ।
खेचरी दर्पणीनें पाहे ॥१॥
ईडा पिंगळा सुशुन्मा ।
तिन्ही पाहे ह्रुदयभूवना ॥२॥
हळू हळू रीघ करी ।
सूक्ष्म ह्रुदय अंतरीं ॥३॥
हृदय कमळावरी जासी ।
जनी जणे मुक्त होसी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ज्योत परब्रह्मीं होय – संत जनाबाई अभंग – १२८