झाली पूर्ण कृपा आहे – संत जनाबाई अभंग – १२१
झाली पूर्ण कृपा आहे ।
ऐसा पूर जो कां पाहे ॥१॥
ऐसा पूर जो कां पाहे ।
गुरुपुत्र तोचि होय ॥२॥
पूर्णपदीं जो स्थापिला ।
जनी म्हणे धन्य झाला ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
झाली पूर्ण कृपा आहे – संत जनाबाई अभंग – १२१