जनी दृष्टि पाहे – संत जनाबाई अभंग – १२०
जनी दृष्टि पाहे ।
जिकडे तिकडे हरि आहे ॥१॥
मग म्हणे वो देवासी ।
तुमच्या नामयाची दासी ॥२॥
नामयाचा प्रसाद ।
झाला जनीला आनंद ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
जनी दृष्टि पाहे – संत जनाबाई अभंग – १२०