जनी दृष्टि पाहे – संत जनाबाई अभंग – १२०जनाबाई जनी दृष्टि पाहे – संत जनाबाई अभंग – १२० जनी दृष्टि पाहे । जिकडे तिकडे हरि आहे ॥१॥ मग म्हणे वो देवासी । तुमच्या नामयाची दासी ॥२॥ नामयाचा प्रसाद । झाला जनीला आनंद ॥३॥ राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. जनी दृष्टि पाहे – संत जनाबाई अभंग – १२०