चरण विठोबाचे देखिले – संत जनाबाई अभंग – १०७
चरण विठोबाचे देखिले ।
साही रिपु हारपले ॥१॥
नाहीं नाहीं ह्मणती आह्मी ।
सांगासी त्या लागूं कामीं ॥२॥
नाहीं तरी जाऊं देशीं ।
जनी नामयाची दासी ॥३॥
चरण विठोबाचे देखिले ।
साही रिपु हारपले ॥१॥
नाहीं नाहीं ह्मणती आह्मी ।
सांगासी त्या लागूं कामीं ॥२॥
नाहीं तरी जाऊं देशीं ।
जनी नामयाची दासी ॥३॥