Categories: जनाबाई

आले वैष्णवांचे भार – संत जनाबाई अभंग – १००

आले वैष्णवांचे भार – संत जनाबाई अभंग – १००

आले वैष्णवांचे भार ।
दिले हरिनाम नगार ॥१॥
अवघी दुमदुमली पंढरी ।
कडकडाट गरुडपारीं ॥२॥
टाळ मृदंग धुमाळी ।
रंगणीं नाचे वनमाळी ॥३॥
ऐसा आनंद सोहळा दासी जनी पाहे डोळां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आले वैष्णवांचे भार – संत जनाबाई अभंग – १००