संत जगमित्र नागा अभंग

अग्नि जाळी तरी न जळे – संत जगमित्र नागा अभंग – ८

अग्नि जाळी तरी न जळे – संत जगमित्र नागा अभंग – ८

“अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हादु।
हृदयी गोविंदु म्हणोनिया॥
अग्नि जाळी तरी न जळती गोपाळू।
हृदयी देवकीबाळू म्हणोनिया॥
अग्नि जाळी तरी न जळती पांडव।
हृदयी वासुदेव म्हणोनिया।
अग्नि जाळी तरी न जळे बिभिषणाचे घर।
हृदयी सीतावर म्हणोनिया।”

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अग्नि जाळी तरी न जळे – संत जगमित्र नागा अभंग – ८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *